स्वतःच्या व्यवसायाचा ब्रँड बनवून, जास्तीस्त जास्त लोकांपर्यंत पोहचवून जास्तीत जास्त लीड्स मिळवून कस्टमर मिळवायचे कसे हे शिकवणारा कोर्स.
1. फेसबुक ची ओळख
2. ऍड मॅनेजर आणि बिझनेस मॅनेजर ची ओळख
3. फेसबुक ऍड बेसिकस
4. तुमच्या व्यवसायाचा ब्रँड बनवण्यासाठी लागणाऱ्या कॅम्पेन
5.तुमची जाहिरात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा
6. जास्तीत जास्त लीड्स मिळवून त्याचे रूपांतर ग्राहकांमध्ये करा
7.जाहिरात लेखन करायची योग्य पद्धत
8. स्वतःच्या जाहिराती साठी लागणारे बँनर स्वतः बनवा
थोडक्यात ग्राहक मिळवायचे तंत्र तुम्हाला या कोर्स मध्ये मिळतील
धनंजय कल्याणकर.
यांना मार्केटिंग क्षेत्राचा 3 वर्षापेक्षा ही अधिकचा अनुभव आहे, पुण्यात त्यांच्या डिजिटल मार्केटिंग च्या कार्यशाळा या हाऊसफुल असतात, स्वतः त्यांनी अनेक क्लायंट च्या ऍड रन केल्या असून, ऍड बनवण्याचा त्यांना चांगला अनुभव आहे आणि तोच अनुभव तुम्हाला कोर्स मध्ये मिळणार आहे