0 +
Students
0 +
trained
0 +
Courses
0 +
Experience
0 +
Clients

तुमचा व्यवसाय वाढविण्यासाठी आमच्या सेवा

शिकाल तर विकाल, विकाल तरच टिकाल

What Our Student's Say

Sunil Dhole
Read More
भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान मिळवायचे असेल तर हा कोर्स गरजेचा आहे. शिकविण्याचे कौशल्य व समजून सांगण्याची पद्धत सुंदर आहे. आवश्य लाभ घ्यावा.
Balraj Kamble
Read More
It is unique course that have taught me how to to compose add for Facebook, Instagram and what's app. The easiest style of teaching , I was so impressed by Dhannajay Sir's way of teaching . I got every answer from sir. Now I am on the way of increasing my business 10 times over social media. Thank you Dhananjay sir for your valuable information.
Sagar Lone
Read More
मराठी मध्ये अशा प्रकारच्या ट्रैनिंग कोर्सेची गरज आहे. धनंजय सर खूप सोप्या भाषेत फेसबुक ऍड्स शिकवतात. ज्यांना फेसबुक बद्दल काहीच माहिती नाही ते सुद्धा या कोर्सेद्वारे आपला बिझनेस नक्कीच वाढवू शकतात. मराठी उद्योजकांनी आणि ज्यांना डिजिटल मार्केटिंग करायचे आहे त्यांनी नक्कीच हा कोर्से करायला हवा.
Sarika Somwanshi
Read More
You gave me the strength I needed to take the next steps toward my dream., You made me a better, more thoughtful person.You inspired me to begin this new chapter in my life.Your kindness made me feel welcomed and comfortable. Thankyou for your encouragement and guidance for my business. Thankyou for everything sir...
Santosh Deokar
Read More
Sunday masterclass is very nice and superb.You can believe Dhananjay kalyankar . His explanation is amazing. He teaches us in very understanding language.You can take his masterclass to increase your business by digital method.He answers all the questions which we had asked.
Ravi Pawar
Read More
I found Dhananjay Kalyankar to be very honest and committed to delivering the content, what anyone is looking for. He is someone would be probably answering the calls post sessions and solve queries until the satisfaction of the user. I would definitely recommend him.
Dhanashri Kale
Read More
Hi all, Just a small review I felt like adding for Dhananjay kalyankar’s mission on making Marathi entrepreneurs strong in digital marketing to take their business on global platform. After attending free webinar, enrolled myself for Facebook adanced advertisement course. He teaches in very simple way and shares information transparently.
Previous
Next

All About Digital marketing

एप्रिल 2020 ये मास्तर, तुला कोर्स चा ऍक्सेस दे बोललो अजून मिळाला नाही, तुला काही कळते की नाही, चोर ,साले मी जेव्हा कोचिंग ची सुरवात केली होती, तेंव्हा 499 रुपयाला कोर्स शिकवायचो, रेकॉर्डिंग पन द्यायचो, तेंव्हा मला वरील प्रमाणे काही रिप्लाय मिळायचे Jully 2020 हळू हळू कोर्स ची किंमत वाढवत गेलो त्यानंतर किंमत 999 केली लोकांमध्ये 1000 रुपयाला कोर्स विकणारा सर अशी इमेज बनली होती, लोक मला वाटेल तेंव्हा कॉल करायचे, जाहिरात करून घ्या बोलायचे पण तेंव्हा माझी value 999 होती ऑगस्ट 2020 कोर्स ची किंमत 2000 रुपये केली, लोकांना बेसिक आणि ऍडव्हान्स दोन्ही लाइव्ह शिकवायचो, रेकॉर्डिंग द्यायची तरी पोटा पाण्यासाठी शिकवणारा सर अशी माझी इमेज होती , लोक प्रश्न विचारायचे,मी उत्तर देत होतो, उत्तर देण्यासाठी काही वेळ लागला तर माझ्या वर ओरडायचे तेंव्हा माझी किंमत 2000 होती नोव्हेंबर 2020 कोर्स ची किंमत 3000 केली, फक्त बेसिक शिकवायलो लागलो, लोक आदराने बोलायला लागले, त्यानंतर 5000 रुपयाला ऍडव्हान्स कोर्स विकायचो तेंव्हा माझी किंमत 7000 रुपये होती जानेवारी 2021 बेसिक कोर्स ची किंमत 5000 केली आणि ऍडव्हान्स कोर्स ची किंमत 10000 केली, आता माझा आदर वाढला, लोक बोलण्यापूर्वी वेळ घेत होते आणि नंतर बोलत होते मार्च 2021 एन नवीन कोर्स लाँच केला ज्यांची किंमत 30,000 रुपये आहे, काही लोकांनी विकत घेतला, ते लोक मला बोलायचे असेल तर इंग्लिश मध्ये मेसेज करतात Could you please give me your time for talk, share calendly link🙂 आता माझी किंमत ही 45,000 आहे प्रति विद्यार्थी सांगायचा मुद्दा, तुमच्या किंमती वरून लोक तुमची किंमत करतात गल्लीमधील दुकानदाराला 2000 ची गोष्ट लोक 200 ला मागतात आणि मॉल मध्ये 4950 रुपयांच्या गोष्टी ला 5000 देतात टीप सोबत माझ्या मते व्यवसाय म्हणजे Solving problem in exchange of Money सांगायचा मुद्दा, मी जेंव्हा स्वस्त विकायचो, लोक माझी किंमत करत

Read More

अंबानी चोर आहे मोदीला काही कळत नाही कोच लोक हे चोर असतात यांचा पैसा कमवायचा धंदा आहे आणि बरेच काही मित्रांनो मागच्या काही दिवसांपासून या गोष्टी मी सर्रास ऐकतोय प्रत्येक जण आपापले मत मांडतोय, हा चोर आहे हा , पैसे लुटतोय, हरामखोर आहे आणि बरच काही मित्रांनो आपण जेव्हा अंबानीला चोर म्हणतो ,अंबानीला विरोध करतो बघायला गेलं तर आपण अंबानीला जे यश मिळाले आहे त्याचा विरोध करतो, आपण त्याला मिळालेल्या यशाला विरोध करतो जी दैवी शक्ती आहे त्याला पॉझिटिव्ह निगेटिव्ह काही कळत नाही, त्याला फक्त एक कळतं की हा माणूस अंबानी ला जे यश मिळालं त्याचा विरोध करतोय आणि तुम्ही जर त्याला विरोध करताय तर तुमच्या सोबत चांगल्या गोष्टी घडतील याचे कमी चान्सेस आहेत.

सांगायचा मुद्दा आज आपण अंबानी ला चोर म्हणतोय , अंबानी आज आपल्या देशातील हजारो लाखो लोकांना जॉब देतोय, त्यांचं घर...
Read More

माझ्या वरती स्मार्ट उद्योजक या मासिकात आलेला लेख *स्वत:वर, स्वत:च्या कर्तृत्वावर विश्वास ठेवा आणि पुढे जा यश मिळतेच* धनंजय सांगतात, डिजिटल मार्केटिंगच्या क्षेत्रात कामाला सुरुवात केली तेव्हा सुरुवातीला काही अडचणी आल्या जसे की ग्राहकांनी नवीन म्हणून काम द्यायचे नाकारले जायचे किंवा काम मिळाले तरीही मोबदला कमी दिला जायचा.

डिजिटल मार्केटिंगची ताकद आणि आपल्या व्यवसायवाढीसाठी असणारी त्याची गरज ही सूक्ष्म आणि लघुउद्योजकांना पटवून देणे जिकरीचे होते, पण हार न...
Read More

Fill The Form

  • This field is for validation purposes and should be left unchanged.